DTP Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण अंतर्गत पुणे/ कोकण/ नागपूर/ नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. २०/०९/२०२३ रोजी उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 (11:55 PM)
DTP Recruitment 2023
💁♂️ पदाचे नाव : शिपाई (गट-ड)
💁♂️ एकूण पद संख्या : 125
🗃️ शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
💁♂️ वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]
💸 परीक्षासाठी फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
💰 पगार/ वेतनश्रेणी : रु १५००० ते ४७६०० अधिक नियमानुसार अनुदेय भत्ते
✈️ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2023 (11:55 PM)
✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा : येथे क्लिक करा
👨🏻💻 ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लिक करा Apply Online
🌐 अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
How To Apply For DTP Maharashtra Recruitment 2023
- DTP Maharashtra Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण अंतर्गत पुणे/ कोकण/ नागपूर/ नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचावी.