CWC Recruitment 2023 :केंद्रीय वखार महामंडळात 153 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना https://cewacor.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 (11:59 PM.CWC Recruitment 2023
NSC Recruitment 2023
💁♂️ एकूण पद संख्या : पद संख्या 153
💁♂️ पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता:
पद क्र 1: असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) (18 जागा): सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
पद क्रं 2: असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल ( 05 जागा ): इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
पद क्रं 3: अकाउंटंट (24 जागा): B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्रं 4: सुपरिटेंडेंट (जनरल) (11) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
पद क्रं 5:ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (81 जागा) कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
पद क्रं 6: सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE) (02 जागा) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
पद क्रं 7: ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE) (10 जागा ) कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
पद क्रं 8: ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) (02 जागा): कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
💁♂️ वयोमर्यादा : 24 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
- पद क्र. 1,ते 4 & 7 & 8: 28 वर्षांपर्यंत.
- पद क्र.6: 30 वर्षांपर्यंत.
💸 परीक्षासाठी फी : General/OBC: ₹1250/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹400/-]
💰 पगार/ वेतनश्रेणी :-
- पद क्र.1 ; ₹ 40000-140000 (E-1)
- पद क्र.2:: ₹ 40000-140000 (E-1)
- पद क्र.3 & पद क्र.4 : ₹ 40000-140000 (E-1)
- पद क्र5 : ₹ 29000-93000 (S-V)
✈️ नोकरीचे ठिकाण :संपूर्ण भारत
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2023
✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा : येथे क्लिक करा
👨🏻💻 ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
How To Apply For CWC Recruitment 2023
- केंद्रीय वखार महामंडळात 153 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 (11:59 PM आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.