CWC Recruitment 2023 | केंद्रीय वखार महामंडळात 153 जागांसाठी भरती

CWC Recruitment 2023 :केंद्रीय वखार महामंडळात 153 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना https://cewacor.nic.in/ या संकेतस्थळावर  उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 (11:59 PM.CWC Recruitment 2023

NSC Recruitment 2023

💁‍♂️ एकूण पद संख्या : पद संख्या 153

💁‍♂️ पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता:

पद क्र 1: असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) (18 जागा): सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

पद क्रं 2: असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल ( 05 जागा ):  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

पद क्रं 3: अकाउंटंट (24 जागा): B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA  (ii) 03 वर्षे अनुभव.

पद क्रं 4: सुपरिटेंडेंट (जनरल) (11) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

पद क्रं 5:ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (81 जागा)  कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

पद क्रं 6: सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE) (02 जागा)  कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

पद क्रं 7: ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE) (10 जागा )  कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

पद क्रं 8: ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) (02 जागा):  कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

💁‍♂️ वयोमर्यादा :  24 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

  1. पद क्र. 1,ते 4 & 7 & 8: 28 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.6: 30 वर्षांपर्यंत.

💸 परीक्षासाठी फी : General/OBC: ₹1250/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹400/-]

💰 पगार/ वेतनश्रेणी :-

  1. पद क्र.1 ; ₹ 40000-140000 (E-1)
  2.  पद क्र.2:: ₹ 40000-140000 (E-1)
  3. पद क्र.3 & पद क्र.4 : ₹ 40000-140000 (E-1)
  4.  पद क्र5 : ₹ 29000-93000 (S-V)

✈️ नोकरीचे ठिकाण :संपूर्ण भारत

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :  24 सप्टेंबर 2023

✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा : येथे क्लिक करा 

👨🏻‍💻 ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लिक करा 

🌐 अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

How To Apply For CWC Recruitment 2023

  • केंद्रीय वखार महामंडळात 153 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 (11:59 PM आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.