CIDCO Recruitment 2024 : CIDCO has released a recruitment notification for 101 Assistant Engineer (Civil) positions, with online applications starting on 19th January 2024 and ending on 20th February 2024.
CIDCO Recruitment 2024
💁♂️ पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
🗃️ शैक्षणिक पात्रता : (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी) (ii) SAP ERP (TIRP 10) प्रमाणपत्र
💁♂️वयोमर्यादा : 18 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
💸परीक्षासाठी फी : खुला प्रवर्ग: ₹1180/- [राखीव प्रवर्ग: ₹1062/-]
✈️ नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)
⏳ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2024
CIDCO Recruitment 2024 (ImportantLinks) | |
📑 PDF जाहिरात | Click Here |
👉 ऑनलाईन अर्ज करा (ऑफलाईन अर्ज ) | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On WhatsApp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा
Organization Name | CIDCO Recruitment 2024 | सिडको महामंडळात सहाय्यक अभियंता पदाच्या 101 जागांसाठी भरती |
Name Posts (पदाचे नाव ) | Assistant Engineer (Civil) |
Number of Posts (एकूण पदे) | 101 Posts |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) | (i) Civil Engineering Degree (ii) SAP ERP (TIRP 10) Certificate |
Age limt (वयोमर्यादा ) | 18 to 38 years as on 18 January 2024 [Reserved Category: 05 Years Relaxation] |
Job Location (नोकरी ठिकाण ) | Navi Mumbai (Maharashtra) |
Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख ) | 20 February 2024 |
Application Fee (फी) | Open Category: ₹1180/- [Reserved Category: ₹1062/-] |
How To Apply CIDCO Recruitment 2024
- CIDCO Recruitment 2024 : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (CIDCO) मध्ये सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदांसाठी एकूण 101 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
- या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी CIDCO च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
- या पदांसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही पद्धतींमधून उमेदवारांची निवड केली जाईल.
- CIDCO च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या भरतीसंबंधित अधिक माहिती मिळवू शकता
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 February 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.