Central Bank of India Recruitment 2024 : The Central Bank of India has announced a recruitment drive for 3000 vacant Apprenticeship posts, with the application process open from February 21, 2024, to March 6, 2024. Interested candidates can apply online from February 21, 2024, to March 6, 2024. For more information, visit the Central Bank of India Recruitment 2024 page.
Central Bank of India Recruitment 2024
💁♂️ एकूण पदे : 3000 जागा
💁♂️ पदाचे नाव : अप्रेंटिस (Apprentice)
🗃️ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
💁♂️ परीक्षा (Online) : 10 मार्च 2024
💁♂️वयोमर्यादा : 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💸परीक्षासाठी फी : General/OBC: ₹800/-+GST [SC/ST/महिला: ₹600/-+GST, PWD: ₹400/-+GST ]
✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
⏳ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 मार्च 2024
Central Bank of India Recruitment 2024(ImportantLinks) | |
📑 PDF जाहिरात | Click Here |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On WhatsApp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा
Organization Name | Central Bank of India Recruitment 2024|सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती |
Name Posts (पदाचे नाव ) | Apprentice |
Number of Posts (एकूण पदे) | 3000 Posts |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) | Graduate degree in any discipline from a recognized University or any equivalent qualifications recognized as such by the Central Government. |
Age limt (वयोमर्यादा ) | 20 to 28 years as on 31 March 2024 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation] |
Job Location (नोकरी ठिकाण ) | All India |
Date of Online Examination( परीक्षा) | 10 March 2024 |
Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख ) | 06 March 2024 |
Application Fee (फी) | General/OBC: ₹800/-+GST [SC/ST/Female: ₹600/-+GST, PWD: ₹400/-+GST ] |
How To Apply Central Bank of India Recruitment 2024
- Central Bank of India Recruitment 2024 :(CBI) ने नुकतीच अप्रेंटिस पदांसाठी 3000 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.
- इच्छुक उमेदवार CBI च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- उमेदवारांची निवड लिखित परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.
- CBI ही भारतातील एक अग्रगण्य राष्ट्रीयीकृत बँक आहे.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.