CDAC Recruitment 2024 : CDAC has released a recruitment notification for 62 vacant positions as Program Manager and Project Engineer, with interested candidates invited to attend a walk-in interview on January 4th and 5th, 2024. For more information, visit CDAC Bharti 2024.
CDAC Recruitment 2024
💁♂️ एकूण पदे : 325जागा
💁♂️ पदाचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्रोजेक्ट असोसिएट/ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर | 45 |
2 | प्रोजेक्ट इंजिनिअर/ ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर | 75 |
3 | प्रोजेक्ट इंजिनिअर (फ्रेशर) /फील्ड फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर) | 75 |
4 | प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (PS&O) मॅनेजर | 15 |
5 | प्रोजेक्ट ऑफिसर (ISEA) | 03 |
6 | प्रोजेक्ट ऑफिसर (फायनान्स) | 01 |
7 | प्रोजेक्ट ऑफिसर (आउटरीच & प्लेसमेंट) | 01 |
8 | प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हॉस्पिटॅलिटी) | 01 |
9 | प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD) | 01 |
10 | प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स & इन्व्हेंटरी) | 01 |
11 | प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (एडमिन) | 02 |
12 | प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (फायनान्स) | 04 |
13 | प्रोजेक्ट टेक्निशियन | 01 |
14 | सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (P&O) ऑफिसर | 100 |
Total | 325 |
🗃️ शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: 60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 01 ते 04 वर्षे अनुभव
- पद क्र.3: BE/B-Tech किंवा विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.
- पद क्र.4: (i) 60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) MBA/PG (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिन/मार्केटिंग) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) MBA (फायनान्स) /PG (फायनान्स) किंवा CA (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) MBA/ PG (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिन/मार्केटिंग) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) 50% गुणांसह हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग टेक्नोलॉजी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.9: 50% गुणांसह पदवीधर+03 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी + 01 वर्ष अनुभव
- पद क्र.10: 50% गुणांसह लॉजिस्टिक्स / सप्लाय चेन मॅनेजमेंट पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह लॉजिस्टिक्स / सप्लाय चेन मॅनेजमेंट पदवी
- पद क्र.11: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
- पद क्र.12: 50% गुणांसह B.Com + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह M.Com
- पद क्र.13: कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन +01 वर्ष अनुभव किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव
- पद क्र.14: (i) 60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव
💁♂️वयोमर्यादा : 20 फेब्रुवारी 2024 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 13: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.2, 3, 8, 9, 10, 11, & 12: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.4, 5, 6 & 7: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.14: 40 वर्षांपर्यंत
💸परीक्षासाठी फी : फी नाही
✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
⏳ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2024 (06:00 PM)
CDAC Recruitment 2024(ImportantLinks) | |
📑 PDF जाहिरात | Click Here |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On WhatsApp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा
Organization Name | CDAC Recruitment 2024| प्रगत संगणन विकास केंद्रात 325 जागांसाठी भरती |
Name Posts (पदाचे नाव ) | Project Associate/Jr Field Application Engineer,Project Engineer (Experienced) / Field Application Engineer (Experienced),Project Engineer (Fresher) / Field Application Engineer (Fresher),Project Manager / Programme Manager / Program Delivery Manager / Knowledge Partner/Prod. Service & Outreach (PS&O) Manager,Project Officer (ISEA),Project Officer (Finance),Project Officer (Outreach and placement),Project Support Staff (Hospitality),Project Support Staff (HRD),Project Support Staff (Logistics and Inventory),Project Support Staff (Admin),Project Support Staff (Finance),Project Technician, |
Number of Posts (एकूण पदे) | 325 Posts |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) |
|
Age limt (वयोमर्यादा ) | As on 20 February 2024 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
|
Job Location (नोकरी ठिकाण ) | All India |
Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख ) | 20 February 2024 (06:00 PM) |
Application Fee (फी) | No fee |
How To Apply CDAC Recruitment 2024
- CDAC Recruitment 2024 : प्रगत संगणन विकास केंद्रात, (Center for Development of Advanced Computing)अंतर्गत 325 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.
CDAC Recruitment 2024