The Government of India’s Scientific Society of Electronics and Information Technology operates the Centre for Development of Advanced Computing (C-DAC). For 281 Project Assistant, Project Associate/Junior Field Application Engineer, Project Engineer, Project Officer, and other Posts, CDAC is conducting a recruitment drive in 2023 (CDAC Recruitment 2023). :प्रगत संगणन विकास केंद्रात 281 जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना https://www.cdac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे . उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023.
CDAC Recruitment 2023
💁♂️ पदाचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्रोजेक्ट असिस्टंट | 35 |
2 | प्रोजेक्ट एसोसिएट/ज्युनियर फील्ड एप्लीकेशन इंजिनिअर | 04 |
3 | प्रोजेक्ट इंजिनिअर (पेटेंट) | 02 |
4 | प्रोजेक्ट इंजिनिअर/फील्ड एप्लीकेशन इंजिनिअर | 150 |
5 | प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (PS&O) मॅनेजर | 25 |
6 | प्रोजेक्ट ऑफिसर (आउटरीच & प्लेसमेंट) | 01 |
7 | प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (अकाउंट्स) | 02 |
8 | प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हिंदी सेक्शन) | 01 |
9 | प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD) | 03 |
10 | प्रोजेक्ट टेक्निशियन | 08 |
11 | सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (P&O) ऑफिसर | 50 |
Total | 281 |
💁♂️ एकूण पद संख्या : 281
🗃️ शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.2: 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.
- पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) MBA/ पदव्युत्तर पदवी (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिनिस्ट्रेशन/मार्केटिंग/IT) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) 50% गुणांसह B.Com+ 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह M.Com
- पद क्र.8: (i) 50% गुणांसह हिंदी विषयात पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.9: 50% गुणांसह पदवीधर + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर (शक्यतो HR मध्ये MBA किंवा समतुल्य)
- पद क्र.10: (i) ITI (COPA/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/मेकॅनिकल फिटर) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.11: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव
💁♂️ वयोमर्यादा :20 ऑक्टोबर 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1, 3, 4, 7, 8, & 9: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.2, & 10: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.5 & 6: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.11: 40 वर्षांपर्यंत
💸 परीक्षासाठी फी :फी नाही.
💰 पगार/ वेतनश्रेणी (Salary):-
✈️ नोकरीचे ठिकाण :संपूर्ण भारत
🌐अर्जाची पद्धत : ऑनलाईन (Online)
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2023 (11:55 PM)
संपूर्ण PDF जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
How To Apply For CDAC Recruitment 2023
- CDAC Recruitment 2023 :प्रगत संगणन विकास केंद्रात 281 जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023. आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचावी.