Bank of Baroda Recruitment 2023| बँक ऑफ बडोदा मध्ये 250 जागांसाठी भरती

Bank of Baroda Recruitment 2023: Bank of Baroda has announced a recruitment drive for 250 Senior Manager (MSME Relations) positions. The last date to apply for these positions is December 26, 2023
 बँक ऑफ बडोदाने 250 वरिष्ठ व्यवस्थापक (MSME संबंध) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

Bank of Baroda Recruitment 2023

💁‍♂️ पदाचे नाव : सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिप

SCSTOBCEWSURTotal
37186725103250

 

🗃️ शैक्षणिक पात्रता :  60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+08 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी / MBA (मार्केटिंग& फायनान्स किंवा समतुल्य + 06 वर्षे अनुभव

💁‍♂️ वयोमर्याद : 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 37 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 💸 परीक्षासाठी फी : General/OBC/EWS: ₹600/-   [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2023

✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा 👉🏿 : येथे क्लिक करा 

👨🏻‍💻 Online अर्जासाठी 👉🏿  : येथे क्लिक करा 

🌐 अधिकृत वेबसाईट 👉🏿  : येथे क्लिक करा 

How To Apply Bank of Baroda Recruitment 2023

  • Bank of Baroda Recruitment 2023:बँक ऑफ बडोदाने 250 वरिष्ठ व्यवस्थापक (MSME संबंध) पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.