Bank of Baroda Recruitment 2023
💁♂️ पदाचे नाव : सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिप
SC | ST | OBC | EWS | UR | Total |
37 | 18 | 67 | 25 | 103 | 250 |
🗃️ शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+08 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी / MBA (मार्केटिंग& फायनान्स किंवा समतुल्य + 06 वर्षे अनुभव
💁♂️ वयोमर्याद : 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 37 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💸 परीक्षासाठी फी : General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2023
✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा 👉🏿 : येथे क्लिक करा
👨🏻💻 Online अर्जासाठी 👉🏿 : येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट 👉🏿 : येथे क्लिक करा
How To Apply Bank of Baroda Recruitment 2023
- Bank of Baroda Recruitment 2023:बँक ऑफ बडोदाने 250 वरिष्ठ व्यवस्थापक (MSME संबंध) पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.