Arogya Vibhag Bharti Group D 2023 : महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये विविध पदांची 10949 जागांची Group C-6939 जागा आणि Group D-4010 जागा अश्या एकूण 10949 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023. Arogya Vibhag Bharti Group D 2023
Arogya Vibhag Bharti Group D 2023
💁♂️ एकूण पद संख्या : 4010 पदे.
💁♂️ पदाचे नाव :
पद क्र 1: गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. ) : 3269 जागा
पद क्र 2:नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) : 183 जागा
पद क्र 3: नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी): 461 जागा
पद क्र 4: अकुशल कारागीर (परिवहन) : 80 जागा
पद क्र 5: अकुशल कारागीर (HEMR) : 17 जागा
🗃️ शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून एकशे ऐंशी दिवस काम केले आहे.
पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/N.C.T.V.T.
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा
सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन)
💁♂️ वयोमर्यादा : किमान वय 18 वर्षे, खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे , मागासवर्गीय– 43 वर्षे,
💸 परीक्षासाठी फी : General/OBC: ₹1000/- [SC/ST: ₹900/-]
💰 पगार/ वेतनश्रेणी :-Pay Level–S-15000-47600/-
✈️ नोकरीचे ठिकाण :जिल्हास्तरीय
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2023.
✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा : येथे क्लिक करा
👨🏻💻 ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
How To Apply For Arogya Vibhag Bharti Group D 2023
- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग Group D मध्ये विविध रिक्त पदांची 4010 जागांची भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.