PMC Recruitment 2024 | पुणे महानगरपालिकेत 113 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2024 : PMC (Pune Municipal Corporation) is inviting applications for 113 Junior Engineer (Civil) positions in Pune, with the deadline for submission being February 5th, 2024. Interested and eligible candidates can apply before the deadline.

PMC Recruitment 2024 

PMC Recruitment 2024
PMC Recruitment 2024

💁‍♂️ पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3)

🗃️ शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी)

💁‍♂️वयोमर्यादा : 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

💸परीक्षासाठी फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹900/-]

✈️ नोकरीचे ठिकाण : पुणे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :  05 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

PMC Recruitment 2024(ImportantLinks)

📑 PDF जाहिरात
Click Here
👉 ऑनलाईन अर्ज करा Click Here
✅ अधिकृत वेबसाईटClick Here
👉 Join Us On WhatsApp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा

 Organization NamePMC Recruitment 2024 | पुणे महानगरपालिकेत 113 जागांसाठी भरती
 Name Posts (पदाचे नाव ) Junior Engineer (Civil) (Grade-3)
 Number of Posts (एकूण पदे) 113 Posts
 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) Degree/Diploma in Civil Engineering
 Age limt (वयोमर्यादा )18 to 38 years as on 05 February 2024 [Reserved Category: 05 Years Relaxation]
 Job Location (नोकरी ठिकाण )Pune
 Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )05 February 2024 (11:59 PM)
 Application Fee (फी) Open Category: ₹1000/- [Reserved Category: ₹900/-]

 How To Apply PMC Recruitment 2024

  • PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत (PMC) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3) या पदांसाठी 113 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
  • PMC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी
  • लिखित परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कौशल्य चाचणी घेतली जाईल. कौशल्य चाचणीची स्वरूप संबंधित पदाच्या गरजेनुसार ठरवले जाईल.
  • कौशल्य चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीत उमेदवारांची व्यक्तिमत्व, क्षमता आणि संबंधित पदावरील कार्यक्षमतेची चाचणी घेतली जाते
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.