Mahavitaran Recruiment 2024 : Maharashtra State Electricity Distribution Board has announced Mahavitaran Junior Assistant (Accounts) Recruitment 2024 to fill total 468 vacancies in Junior Assistant (Accounts) cadre on 29th December 2023. Interested and eligible candidates can apply online. In this article we will see detailed information about Mahavitran Junior Assistant (Accounts) Recruitment 2024….
Mahavitaran Recruiment 2024
💁♂️ पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
🗃️ शैक्षणिक पात्रता : (i) B.Com/BMS/BBA (ii) MSCIT किंवा समतुल्य
💁♂️ वयोमर्यादा : 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
💸 परीक्षासाठी फी : खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]
✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल
Mahavitaran Recruiment 2024 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती | |
📑 PDF जाहिरात | Click Here |
👉 ऑनलाईन अर्ज करा (Link will be active soon) | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On Whatsapp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा
Organization Name | MahaVitaran – Mahadiscom Bhandara (Maharashtra State Electricity Distribution Company Ltd) |
Name Posts (पदाचे नाव) | Junior Assistant (Accounts) |
Number of Posts (एकूण पदे) | 468 Posts |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता): | (i) B.Com/ BMS/ BBA (ii) MSCIT or Equivalent |
Age Limit (वय मर्यादा) | 30 years as on 29 December 2023 [Reserved Category/EWS: 05 Years Relaxation] |
Job Location (नोकरी ठिकाण) | All Maharashtra |
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) | cooming soon |
Application Fee (अर्ज शुल्क) | Open Category: ₹500/- [Reserved Category/Orphan: ₹250/-] |
Date of Online Examination | February/March 2024 |
Important Links For www.mahadiscom.in Bharti 2024 | |
📑 PDF जाहिरात | Click Here |
👉 ऑनलाईन अर्ज करा (Link will be active soon) | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On Whatsapp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
How To Apply Mahavitaran Recruiment 2024
- Mahavitaran Recruiment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) मध्ये कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या 468 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 1 जानेवारी 2024 पासून झाली असून शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
- या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. इच्छुक उमेदवारांनी MSEDCL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईलआहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “ संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.