MPSC Medical Bharti 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय सेवा विभागात विविध वैद्यकीय पदांसाठी 976 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती सर्व पात्र पुरुष आणि स्त्री उमेदवारांसाठी खुली आहे.
MPSC Medical Bharti 2023
💁♂️ पदाचे नाव :
जा. क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
263 ते 331/2023 | 1 | विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ | 140 |
332 ते 394/2023 | 2 | विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ | 71 |
Total | 211 |
🗃️ शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) M.S./M.D/DM/D.N.B. (ii) परवानगी मिळालेल्या/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत 04 वर्षे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य (iii) किमान 02 संशोधन प्रकाशने असावीत.
- पद क्र.2: (i) M.S./M.D/DM/D.N.B. (ii) परवानगी मिळालेल्या/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत 03 वर्षे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्य (iii) किमान 04 संशोधन प्रकाशने असावीत.
💁♂️ वयोमर्याद : 01 एप्रिल 2024 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
- पद क्र.1: 19 ते 45 वर्षे
- पद क्र.2: 19 ते 50 वर्षे
💸 परीक्षासाठी फी : खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
✈️ नोकरीचे ठिकाण : धाराशिव, अलिबाग, सिंधदुर्ग, नंदुरबार, परभणी & सातारा
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2024 (11:59 PM)
Online अर्ज: Apply Online [Starting: 20 डिसेंबर 2023]
✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा 👉🏿 : येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट 👉🏿 : येथे क्लिक करा
How To Apply MPSC Medical Bharti
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय सेवा विभागात विविध वैद्यकीय पदांसाठी 976 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती सर्व पात्र पुरुष आणि स्त्री उमेदवारांसाठी खुली आहे.
- लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल आणि इंग्रजी आणि मराठीमध्ये घेतली जाईल. परीक्षा 200 गुणांची असेल.
इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “ संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी
How To Apply MPSC Medical Bharti
The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced a recruitment drive for 976 vacancies in various medical posts under the Medical Services Department of the Government of Maharashtra. The recruitment is open to both male and female candidates who meet the eligibility criteria.
The MPSC Medical Recruitment 2023 offers vacancies for the following posts:
- Professor (Group A) – 211