CDAC Recruitment 2023। प्रगत संगणन विकास केंद्रात 281 जागांसाठी भरती

The Government of India’s Scientific Society of Electronics and Information Technology operates the Centre for Development of Advanced Computing (C-DAC). For 281 Project Assistant, Project Associate/Junior Field Application Engineer, Project Engineer, Project Officer, and other Posts, CDAC is conducting a recruitment drive in 2023 (CDAC Recruitment  2023). :प्रगत संगणन विकास केंद्रात 281 जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना https://www.cdac.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे . उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023.

CDAC Recruitment 2023

💁‍♂️ पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1प्रोजेक्ट असिस्टंट35
2प्रोजेक्ट एसोसिएट/ज्युनियर फील्ड एप्लीकेशन इंजिनिअर04
3प्रोजेक्ट इंजिनिअर (पेटेंट)02
4प्रोजेक्ट इंजिनिअर/फील्ड एप्लीकेशन इंजिनिअर150
5प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (PS&O) मॅनेजर25
6प्रोजेक्ट ऑफिसर (आउटरीच & प्लेसमेंट)01
7प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (अकाउंट्स)02
8प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हिंदी सेक्शन)01
9प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD)03
10प्रोजेक्ट टेक्निशियन08
11सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (P&O) ऑफिसर50
Total281

💁‍♂️ एकूण पद संख्या : 281

🗃️ शैक्षणिक पात्रता : 

  1. पद क्र.1: (i) संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 04 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.   (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.   (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.   (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) MBA/ पदव्युत्तर पदवी (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिनिस्ट्रेशन/मार्केटिंग/IT)  (ii) 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह B.Com+ 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह M.Com
  8. पद क्र.8: (i) 50% गुणांसह हिंदी विषयात पदवी/पदव्युत्तर पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: 50% गुणांसह पदवीधर + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर (शक्यतो HR मध्ये MBA किंवा समतुल्य)
  10. पद क्र.10: (i) ITI (COPA/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/मेकॅनिकल फिटर)    (ii) 03 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.   (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव

💁‍♂️ वयोमर्यादा :20 ऑक्टोबर 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 3, 4, 7, 8, & 9: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2, & 10: 30 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.5 & 6: 50 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.11: 40 वर्षांपर्यंत

💸 परीक्षासाठी फी :फी नाही.

💰 पगार/ वेतनश्रेणी (Salary):-

✈️ नोकरीचे ठिकाण :संपूर्ण भारत

🌐अर्जाची पद्धत : ऑनलाईन (Online)

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :  20 ऑक्टोबर 2023 (11:55 PM)

 संपूर्ण PDF जाहिरात पहायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

How To Apply For CDAC Recruitment 2023

  • CDAC Recruitment 2023  :प्रगत संगणन विकास केंद्रात 281 जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023. आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचावी.