Kolhapur Krushi Sevak Bharti- कोल्हापूर कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 250 जागांसाठी भरती

Kolhapur Krushi Sevak Bharti :महाराष्ट्र कृषी विभागा अंतर्गत कोल्हापूर विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर दि. २०/०९/२०२३ रोजी  उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023.

Kolhapur Krushi Sevak Bharti 2023

💁‍♂️ पदाचे नाव : कृषी सेवक

💁‍♂️ एकूण पद संख्या : 250 जागा 

🗃️ शैक्षणिक पात्रता :  कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

💁‍♂️ वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय/खेळाडू/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

💸 परीक्षासाठी फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-  [राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

💰 पगार/ वेतनश्रेणी : रु 16,000/- प्रतिमाह 

✈️ नोकरीचे ठिकाण :कोल्हापूर 

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2023

✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा : येथे क्लिक करा 

👨🏻‍💻 ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लिक करा (Available Soon)

🌐 अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

 

How To Apply For Kolhapur Krushi Sevak Bharti 2023

  • महाराष्ट्र कृषी विभागा अंतर्गत कोल्हापूर विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचावी.